लक्ष्मीराणी माझी
(लक्ष्मी राणी माझी या पानावरून पुनर्निर्देशित)
लक्ष्मीराणी माझी (२६ जानेवारी, इ.स. १९८९:बगुला, घाटशिला, झारखंड, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
माझी संथाल जमातीची आहे.