लक्ष्मणन बलरामन (जानेवारी ४,इ.स. १९३२-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील वंदावासी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.