लक्झेंबर्ग महिला क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२४
लक्झेंबर्ग महिला क्रिकेट संघाने १९ ते २० मे २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी बेल्जियमचा दौरा केला. लक्झेंबर्ग महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन १९ मे २०२४
धावफलक |
वि
|
बेल्जियम
६४ (१४.१ षटके) | |
पूजा अग्रवाल ३७ (४९)
अरुसा इलाही १/१२ (४ षटके) |
तृप्ती गोरे ८ (२५) आरती प्रिया ४/१९ (३.१ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अरुसा इलाही, आशिता गुप्ता, अमिना दिवाण अली, पल्लवी सोनी, श्रुती येनमंद्र, शम्मा दिवाण अली, शबाना इलाही, तृप्ती गोरे, विधी गँगवार (बेल्जियम), कॅटरिना मिकजेल, पूर्णिमा धर, पूजा अग्रवाल आणि सुरभी सती (लक्झेंबर्ग) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन १९ मे २०२४
धावफलक |
वि
|
बेल्जियम
८३ (२० षटके) | |
सिओफ्रा लॉलर ३१ (४९)
अरुसा इलाही २/६ (४ षटके) |
अरुसा इलाही १३ (३१) आरती प्रिया ३/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अंजली सोनी आणि हाजरा दिवाण अली (बेल्जियम) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
३रा सामना
संपादन २० मे २०२४
धावफलक |
वि
|
लक्झेंबर्ग
५६/४ (१३ षटके) | |
अरुसा इलाही १३ (३०)
आरती प्रिया २/९ (४ षटके) |
सिओफ्रा लॉलर १५ (२८) आशिता गुप्ता २/२ (१ षटके) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था सामना
संपादन २० मे २०२४
धावफलक |
वि
|
बेल्जियम
६६/७ (२० षटके) | |
जागृत दुबे २८* (५१)
अरुसा इलाही १/१४ (४ षटके) |
श्रद्धा भंडारी १० (३५) जागृत दुबे ४/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.