लक्झेंबर्ग क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२३-२४

लक्झेंबर्ग क्रिकेट संघाने १५ ऑक्टोबर २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

लक्झेंबर्ग क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२३-२४
जिब्राल्टर
लक्झेंबर्ग
तारीख १५ ऑक्टोबर २०२३
संघनायक अविनाश पाई (१ला टी२०आ)
कायरॉन स्टॅगनो (२रा टी२०आ)
जॉस्ट मीस
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा कायरॉन स्टॅगनो (१६९) शिव गिल (७२)
सर्वाधिक बळी समर्थ बोध (४) अंकुश नंदा (३)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

१५ ऑक्टोबर २०२३
धावफलक
जिब्राल्टर  
१७२/८ (२० षटके)
वि
  लक्झेंबर्ग
१४८/८ (२० षटके)
जिब्राल्टर २४ धावांनी विजयी.
युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर
सामनावीर: कायरॉन स्टॅगनो (जिब्राल्टर)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.


२रा सामना संपादन

१५ ऑक्टोबर २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग  
१६५ (२० षटके)
वि
  जिब्राल्टर
१५४/८ (२० षटके)
लक्झेंबर्ग ११ धावांनी विजयी.
युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.


संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन