लँड रोव्हर हे प्रसिद्ध ब्रिटीश वाहन उत्पादन आहे. ही वाहने जगातील सर्वात दणकट वाहने मानली जातात. अत्यंत कठीण भूभागावर जिथे रस्ते नाहीत उदा: दलदली, शेत जमीन, जंगले, पर्वतरांगांमध्ये केवळ याच गाड्या टिकाव धरु शकतात. भारतीय कंपनी टाटा मोटर्सने या कंपनीला २००७ मध्ये विकत घेतले.[१]

लँड रोव्हर
महत्त्वाच्या व्यक्ती रतन टाटा (चेअरमन)
उत्पादने वाहने
मालक टाटा मोटर्स

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ http://www.financialexpress.com/article/industry/automobiles/tata-motors-owned-jlr-drives-uk-car-production-boom/34299/