लँडसॅट ही अमेरिकेने प्रक्षेपित केलेली उपग्रहमालिका आहे. यातील उपग्रह अंतराळातून पृथ्वीची चित्रे टिपतात. या मालिकेतील पहिला उपग्रह २३ जुलै, इ.स. १९७२ रोजी प्रक्षेपित केला गेला होता.