र.वि. हेरवाडकर
डाॅ. रघुनाथ विनायक हेरवाडकर (जन्म : २५ सप्टेंबर १९१५; - २० जुलै १९९४) हे इतिहासविषयक लिखाण करणारे मराठीतले लेखक होते.
डाॅ.र.वि. हेरवाडकर | |
---|---|
जन्म नाव | रघुनाथ विनायक हेरवाडकर |
जन्म | २५ सप्टेंबर १९१५ |
मृत्यू | २० जुलै १९९४ |
शिक्षण | एम.ए., पीएच.डी. |
साहित्य प्रकार | बखर वाङ्मय, इतिहास |
पत्नी | निर्मला हेरवाडकर |
अपत्ये | शिरीन कुलकर्णी |
र.वि. हेरवाडकर यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके
संपादन- (मल्हार रामराव चिटणीस विरचित) थोरले शाहू महाराज यांचे चरित्र
- (रघुनाथ यादव विरचित) पाणिपतची बखर
- (सोहनीकृत) पेशव्यांची बखर
- भाऊसाहेबांची बखर
- मराठी बखर
- (कृष्णाजी अनंत सभासदविरचित) शिव - छत्रपतींचे चरित्र (सभासद बखर)
- (मल्हार रामराव चिटणीस विरचित) श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे
- श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत
- (मल्हार रामराव चिटणीस विरचित) श्रीशिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र