|
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
|
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
रमेश द. साठे हे एक मराठी बालसाहित्यकार आहेत. त्यांनी गडकिल्यांच्या सहलीवर पुस्तके लिहिली आहेत.
र.द. साठे यांची मुलांसाठीची पुस्तकेसंपादन करा
- जंजिऱ्याची सहल
- देवगडची सहल
- पुरंदरची सहल
- प्रतापगडची सहल
- राजगडची सहल
- रायगडची सहल
- शनिवारवाडा
- शिवनेरीची सहल
- सिंधुदुर्गची सहल
- सिंहगडची सहल
- सुंदरमठ अर्थात् शिवथर घळ