रोहित टिळक
रोहित टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वंशज आणि काँग्रेसचे नेते आहेत.[१]
राजकीय कारकीर्द
संपादनरोहित टिळक यांनी पुण्यातील कसबा मतदार संघातून २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना भाजपच्या गिरीश बापट यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०१४ साली त्यांनी पुन्हा कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्याही वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला.[२]
वाद
संपादन२०१७ साली रोहित टिळक यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. [३][४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! रोहित टिळक भाजपच्या वाटेवर?". 24taas.com. 2022-07-29. 2023-08-01 रोजी पाहिले.
- ^ "Kasba Assembly By Election Congress leader Rohit Tilak suggestive statement on BJP rejection of Brahmin candidate svk 88 msr 87 | Kasba Assembly By-Election : "...याचे निश्चितपणे परिणाम दिसणार" काँग्रेस नेते रोहित टिळकांचं सूचक विधान!". Loksatta. 2023-02-06. 2023-08-01 रोजी पाहिले.
- ^ "रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा". Maharashtra Times. 2023-08-01 रोजी पाहिले.
- ^ "काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल". 24taas.com. 2017-07-18. 2023-08-01 रोजी पाहिले.