रोलँड होल्डर

(रोलंड होल्डर या पानावरून पुनर्निर्देशित)

रोलँड अर्व्हाइन क्रिस्टोफर होल्डर (२२ डिसेंबर, १९६७:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९३ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी आणि ३७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.