रोमिला थापर (जन्म: इ.स. १९३१) या प्राचीन भारतीय इतिहासाचे बहुमोल संशोधन करणार्या भारतीय इतिहासकार आहेत.[१] त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करून ऐतिहासिक दृष्टीकोन मांडला. प्राचीन भारत व मौर्यकाळ याविषयीचे त्यांचे संशोधन मोलाचे आहे.

रोमिला थापर

लेखनसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "अयोध्या फ़ैसले पर बुद्धिजीवियों का बयान" (हिंदी भाषेत). २८ मे २०१४ रोजी पाहिले.