रोड टू लडाख (चित्रपट)

हिन्दी भाषेतील चित्रपट.

रोड टू लडाख हा २००३ साली प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा आहे.

रोड टू लडाख
दिग्दर्शन अश्विन कुमार
प्रमुख कलाकार इरफान खान, कोयल पुरी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २००३