रोटेन टोमॅटो अथवा  सडलेले टोमॅटो (इंग्लिश: Rotten Tomatoes) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओ गेम्सबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते.[१]

रोटेन टोमॅटो
प्रकार सिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार
मालक वॉर्नर मीडिया (२५%)
एनबीसी युनिव्हर्सल (७५%)
दुवा rottentomatoes.com
अनावरण १२ ऑगस्ट, इ.स. १९९८

संदर्भ संपादन

  1. ^ "How Rotten Tomatoes became Hollywood's most influential — and feared — website". latimes.com. १८ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.