Disambig-dark.svg

रॉकफोर्ड अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. विनेबेगो काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,८७२ होती.

रॉकफोर्ड रॉक नदीकाठी वसेलेले आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा