रेड एफएम (रेडीओ) हे भारतातील एक खाजगी आकाशवाणी केंद्र आहे.या रेडीओ केंद्राची वारंवारता ९३.५ मेगा हर्ट्झ आहे.या रेडीओ चैनल मध्ये ४८.९% भागीदारी कलानिधि मारन यांची आहे.

सुरुवातसंपादन करा

रेड एफएम (रेडीओ) ची सुरुवात इ.स. २००२ साली झाली.

घोषवाक्यसंपादन करा

रेड एफएम (रेडीओ) वाहिनीचे घोष वाक्य(Tag Line)"बजाते रहो" हि आहे.