रेड एफएम (रेडीओ) हे भारतातील एक खाजगी आकाशवाणी केंद्र आहे.या रेडीओ केंद्राची वारंवारता ९३.५ मेगा हर्ट्झ आहे.या रेडीओ चैनल मध्ये ४८.९% भागीदारी कलानिधि मारन यांची आहे.

सुरुवात संपादन

रेड एफएम (रेडीओ)ची सुरुवात इ.स. २००२ साली झाली.

घोषवाक्य संपादन

रेड एफएम (रेडिओ) वाहिनीचे घोष वाक्य (Tag Line) "बजाते रहो" ही आहे.