रेडीओ जय भिम ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा (आंबेडकरवाद) व भिमगीते, तसेच शासकीय नोकरीच्या जाहिराती, नोकरी मार्गदर्शने, स्थानिक बातम्या, आरोग्य, देशभक्ती गीते, चर्चा, चालू घडामोडी इत्यांदींचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल ॲप देखील आहे.[१]

रेडिओ जय भिम
सुरुवातइ.स. २०१६
प्रेक्षक_संख्या१,००,००० पेक्षा अधिक (, )
ब्रीदवाक्य भवतु सब्ब मंगलम
देशभारत
प्रसारण क्षेत्रजगभर
मुख्यालयमुंबई
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळwww.radiojaybhim.com

मुख्यालय संपादन

एस५३बी, जुहू, मुंबई ४०००२२. महाराष्ट्र, भारत.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-02. 2017-01-27 रोजी पाहिले.