रॅले, नॉर्थ कॅरोलिना
अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी
रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.
रॅले Raleigh |
|||
अमेरिकामधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | नॉर्थ कॅरोलिना | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७९२ | ||
क्षेत्रफळ | ३७५ चौ. किमी (१४५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,०३,८९२ | ||
- घनता | १,०९७ /चौ. किमी (२,८४० /चौ. मैल) | ||
http://www.raleighnc.gov |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत