रूपाली भोसले (जन्म: २९ डिसेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. रूपाली आई कुठे काय करते! या मालिकेसाठी ओळखली जाते. रूपाली हिने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[१]

रूपाली भोसले
जन्म २९ डिसेंबर १९८३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम

कारकिर्दीसंपादन करा

तिने आपल्या करिअरची सुरूवात मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मराठी कार्यक्रमातून केली. नंतर तिने २००७ मध्ये रिस्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

दूरदर्शनसंपादन करा

मराठीसंपादन करा

हिंदीसंपादन करा

  • कसमे वादे
  •  बड़ी दूर से आये हैं
  • तेनाली रामा

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Bigg Boss Marathi Season 2 contestant Rupali Bhosle is a diva, a look at her hot and classy pics". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27. 2020-12-13 रोजी पाहिले.