रुपनगर विधानसभा मतदारसंघ

पंजाब राज्यातील विधानसभा मतदारसंघ, भारत

रुपनगर हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ [[आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघ}आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघाच्या]] क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य संपादन

२०१७ अमरजितसिंग संधो ‎ आप
२०२२ दिनेश कुमार चढ्ढा आप

संदर्भ आणि नोंदी संपादन