रीति भूतकाळ
कर्त्याची भूतकाळातील सवय किंवा एखादी क्रिया सतत करतो हे सांगण्यासाठी रीती भूतकाळ वापरतात.
मराठी व्याकरणातील सामान्य भूतकाळातील (Simple Pastमधील) वाक्य : तो गेला.
- संयुक्त क्रियापद + त असे
रीति भूतकाळातील (Habitual Pastमधील) वाक्य : तो जात असे.