रीटा भादुरी (४ नोव्हेंबर, १९५५ - १७ जुलै, २०१८: मुंबई, महाराष्ट्र) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत ७० चित्रपट आणि ३० दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले होते. हिंदीव्यतिरिक्त त्या गुजराती चित्रपटांतही कामे करीत.

RitaBhaduri.jpg

चित्रपट आणि (दूरचित्रवाणी कार्यक्रम)संपादन करा

 • कभी हां कभी ना
 • कुमकुम (दूरचित्रवाणी मालिका)
 • क्या कहना
 • खिचडी (दूरचित्रवाणी मालिका)
 • छोटी बहू (दूरचित्रवाणी मालिका)
 • तेरी तलाश (१९६८, पहिला चित्रपट)
 • दिल दिल प्यार व्यार
 • निमकी मुखिया (दूरचित्रवाणी मालिका)
 • फूलनदेवी
 • बेटा
 • मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूॅं
 • साराभाई व्हर्सेस साराभाई (दूरचित्रवाणी मालिका)
 • हम सब भारती (दूरचित्रवाणी मालिका)