रिशांग केइशिंग
भारतीय राजकारणी
रिशांग केइशिंग (२५ ऑक्टोबर १९२० - २२ ऑगस्ट २०१७) हे मणिपूरमधील राजकारणी होते. केइशिंग यांनी १९८०-८१, १९८१-८८ आणि १९९४-९८ या काळात मणिपूरचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्या आधी ते लोकसभेचे खासदार पण होते.[१] ते मणिपूरचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे माजी खासदार होते. १९८१-८८ पर्यंत पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री झाले.[२][३][४]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. १९२० Bungpa | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट २२, इ.स. २०१७ इंफाळ | ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Deka, Kaustubh (30 August 2017). "Rishang Keishing (1920-2017): Understanding the legacy of Manipur's longest serving chief minister". Scroll.in. Scroll.in. 17 July 2020 रोजी पाहिले.
- ^ "Detailed Profile: Shri Rishang Keishing". www.archive.india.gov.in. NIC. 31 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "Scottish Church College, Calcutta alumni". www.histropedia.com. Histropedia. 31 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "A short bio about whoever hogs the limelight in a week". The Hindu. 14 March 2014. 31 January 2017 रोजी पाहिले.