स्विंग गोलंदाजी

(रिव्हर्स स्विंग या पानावरून पुनर्निर्देशित)

स्विंग गोलंदाजी हे क्रिकेटमधील गोलंदाजीचे एक तंत्र आहे. अशी गोलंदाजी करणाऱ्यांना स्विंग गोलंदाज म्हणून ओळखले जाते. स्विंग गोलंदाजी हा सामान्यतः जलदगती गोलंदाजीचा एक उपप्रकार आहे.

गोलंदाजी माहिती
चेंडू
इतिहासीक पद्धती