रिचर्ड अँथनी हटन (६ सप्टेंबर, १९४२:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७१ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचे वडील लेन हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.