स्टेटन आयलंड

(रिचमंड काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टेटन आयलंड हे न्यू यॉर्क शहराच्या ५ बोरोंपैकी सर्वात कमी लोकसंख्येचे बोरो आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४,७६,०१५ होती.

न्यू यॉर्क शहराच्या नकाशात स्टेटन आयलंडचे स्थान
स्टेटन आयलंडला ब्रूकलिनशी जोडणारा व्हेराझानो-नॅरॉझ पूल