राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व न्यायालयांमध्ये भरविण्यात येणारी अदालत होय. ही राष्ट्रीय लोक अदालत महात्मा गांधींच्या तत्त्वांवर आधारित आहे.[१] भारतामध्ये फेब्रुवारी २०१५ दर महिन्याला एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित लोक अदालत भरविली जाते. अशा लोक अदालतीमध्ये एकाच दिवसात देशभरातील असंख्य खटल्यांचा निकाल लावला जातो.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ editor., Saxena, Shalini,. Rethinking contemporary Indian polity. ISBN 978-93-88161-11-4. OCLC 1049802647.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: extra text: authors list (link)
  2. ^ Overruling Democracy. Routledge. 2004-06-01. pp. 21–38. ISBN 978-0-203-50921-0.