राष्ट्रीय महामार्ग २६ ब (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग २६ ब (National Highway 26 B) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग २६ ब
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २२१ किलोमीटर (१३७ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात सावनेर
शेवट नरसिंगपूर
स्थान
राज्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश