राष्ट्रीय महामार्ग १ ड (जुने क्रमांकन)

(राष्ट्रीय महामार्ग १ डी (जुने क्रमांकन) या पानावरून पुनर्निर्देशित)


राष्ट्रीय महामार्ग १-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४२२ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर ह्या शहराला, त्याच राज्यातील लेह ह्या शहराशी जोडतो[१]. कारगिल व झोजिला हे रा. म. १-डी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १-डी
लांबी ४२२ किमी
सुरुवात श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर
मुख्य शहरे श्रीनगर - कारगिल - लेह
शेवट लेह, जम्मू आणि काश्मीर
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. १-ए - श्रीनगर
राज्ये जम्मू आणि काश्मीर (४२२)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनासंपादन करा

हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.

हे सुद्धा पहासंपादन करा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ