राष्ट्रपती निलयम
(राष्ट्रपति निलयम या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, बोलारम, सिकंदराबादमधील राष्ट्रपती निलयमची ही इमारत, हैदराबादच्या निजामाकडून ताब्यात घेण्यात आली आणि राष्ट्रपतींच्या सचिवालयाला सुपूर्द करण्यात आली. निजाम नजीर-उद-दौला यांन १८६० मध्ये बांधलेल्या या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ९० एकर आहे. या एकमजली इमारतीच्या संकुलात एकूण ११ खोल्या आहेत. भारताचे राष्ट्रपती वर्षातून किमान एकदा राष्ट्रपती निलयमला भेट देतात आणि तिथे मुक्काम करतात आणि निलयमधून अधिकृत कामकाज करतात.[१]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "राष्ट्रपति रिट्रीट - भारत के राष्ट्रपति". presidentofindia.nic.in. 2022-08-12 रोजी पाहिले.