राष्ट्र ह्या शब्दाचा ढोबळ अर्थ एका भूभागावर राहणाऱ्या व संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह असा होतो. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे समान वंशाचे, वर्णाचे असतात व एकच भाषा बोलतात. बरेचदा राष्ट्र हा शब्द देश ह्याच अर्थाने वापरला जातो. भारतीय संस्कृतीमधील विविधतेचे वर्णन राष्ट्र हा शब्द वापरून करणे शक्य आहे. उदा: तमिळ राष्ट्र, मराठी राष्ट्र इत्यादी.

हेही पहासंपादन करा