रामुभाई रावजीभाई पटेल

रामुभाई रावजीभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. १९७१ आणि १९७७ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व अनुक्रमे ५ व्या आणि ६ व्या लोकसभेचे सदस्य होते.[][]

 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर रामुभाई रावजीभाई पटेल शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

संदर्भ

संपादन
  1. ^ "General Election of India 1971, 5th Lok Sabha" (PDF). Election Commission of India. p. 6. 18 जुलै 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 जानेवारी 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "1977 India General (6th Lok Sabha) Elections Results".