रामप्रकाश चौधरी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.