रामनाथपुरम

तामिळनाडूमधील शहर, भारत

रामनाथपुरम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रामनाथपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.