रामनगर (जालना)
रामनगर महाराष्ट्रातील जालना शहराजवळच्या मंठा रोडवरचे गाव आहे. हे गाव महामार्गावर आहे. येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी येत असतात.
हा लेख महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील रामनगर गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रामनगर (निःसंदिग्धीकरण.