रामजी पोतला महाला हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. १९८० लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व ७ व्या लोकसभेचे सदस्य होते.

 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर रामजी पोतला महाला शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

संदर्भ

संपादन