राबडी देवी या बिहार या राज्याच्या माजी मुख्यमंत्री असून त्या श्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आहेत.

राबडी देवी
जन्म इ.स. १९५९
गोपालगंजˌ बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रीय जनता दल
धर्म हिंदू
जोडीदार लालू प्रसाद यादव
अपत्ये २ मुले, ७ मुली