राफ्लेशिया ही इंडोनेशियामध्ये आढळणारी वनस्पती आहे. याचे फुल १ मीटर रुंदीचे व १० किलोग्रॅम वजनाचे असते.