राधेश्याम राठिया
राधेश्याम राठिया (जन्म १२ मे १९७२) हे भारतीय राजकारणी आहेत.[१] २०२४ च्या विवडणूकीत ते रायगढ (छत्तीसगढ) लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून आले.[२] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.[३][४]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Raigarh Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Raigarh (ST) election results 2024 live updates: BJP's Radheshyam Rathiya wins against Congress' Menka Devi Singh with a margin of 240391 votes". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-06-04. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Raigarh, Chhattisgarh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Radheshyam Rathiya Triumphs". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-local body heads | High jumpers" (इंग्रजी भाषेत). 31 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2024 रोजी पाहिले.