राधानाथस्वामी हे वैष्णव हिंदू संन्यासी आहेत. ते प्रभुपाद यांचे शिष्य आहेत.