राणी रासमणी

रामकृष्ण परमहंस यांच्या समकालीन प्रसिद्ध महिला

राणी रासमणी या कोलकात्यातील एक प्रतिथयश व्यक्ती होत्या.[] कोलकात्यातील जानबाजार परिसरात त्यांचे निवासस्थान होते.

सन १८४७ मध्ये त्यांनी दक्षिणेश्वर (बंगाल) येथे कालीमातेचे मंदिर स्थापन केले. [] त्या मंदिराचे पुजारी म्हणून श्री रामकृष्ण परमहंस यांनी सेवा केलेली आहे.

रासमणी यांचे पती कैलासवासी राजचंद्र यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व मालमत्ता आणि वैभव सांभाळले. त्या ईश्वर परायण होत्या.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Saradananda, Swami (2018-02-17). Sri Ramakrishna and His Divine Play (इंग्रजी भाषेत). Vedanta Society of St. Louis. ISBN 9780916356088.
  2. ^ The Mother (1977). COLLECTED WORKS OF THE MOTHER. 09. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.
  3. ^ Saradananda, Swami (2018-06-04). श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग - 1 / Sri Ramakrishna Lilaprasanga - 1. Ramakrishna Math, Nagpur. ISBN 9789388083768.