राज्य महामार्ग ११५ (महाराष्ट्र)

राज्य महामार्ग ११५ हा महाराष्ट्र राज्यातील एक राज्य महामार्ग आहे. हा महामार्ग कोल्हापूरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गशी जोडतो. या महामार्गावर कोल्हापूर, कळे, साळवण, गगनबावडा, तळेरे, विजयदुर्ग ही मोठी गावे आहेत.

State Highway 115 (Maharashtra).png
महाराष्ट्र राज्य महामार्ग ११५
लांबी किमी
सुरुवात विजयदुर्ग, सिंधुदुर्ग
शेवट कोल्हापूर, कोल्हापूर
जुळणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग १७,
जिल्हे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, पुणे
गगनबावडा आणि साळवणच्या मधील राज्य महामार्ग ११५

हा रस्ता गगनबावडा घाटातून सह्याद्रीची रांग ओलांडतो.

हे सुद्धा पहासंपादन करा

  1. राज्य महामार्ग (भारत)

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा