राजेश पायलट

भारतीय राजकारणी

राजेश पायलट (जन्मनाव: राजेश्वर प्रसाद सिंह) (मृत्यू: जून ११, इ.स. २०००) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९८४, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील दौसा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.