राजेश नरसिंगराव पाटील

(राजेश पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेश नरसिंगराव पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघ [१] तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.

राजेश नरसिंगराव पाटील

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
निवास चंदगड, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

पदे भूषवली संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "चंदगड : चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांची मुसंडी - Election Results 2019". esakal (Marathi भाषेत). 24 October 2019. Archived from the original on 5 November 2022. 5 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result: तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी". loksatta.com (Marathi भाषेत). 25 October 2019. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)