राजेश पाडवी

(राजेश उदेसिंग पडवी या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेश उदेसिंग पाडवी मराठी राजकारणी आहेत. हे शहादा मतदारसंघातून भाजपकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

राजेश पाडवी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
शहादा साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भाजप