राजेंद्र माने
डाॅ. राजेंद्र माने हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. त्यांची २०१८ सालपर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पुस्तके
संपादन- अंधाराच्या सावल्या (कादंबरी) - संस्कृती प्रकाशन
- जगण्याने छळले होते (कथासंग्रह) - संस्कृती प्रकाशन
- जाणिवेच्या प्रदेशात (कवितासंग्रह) - संस्कृती प्रकाशन
- जिगोलो आणि इतर कथा (कथासंग्रह) -कॉन्टिनेन्टल प्रकाशन
- धाकटा वाडा (कादंबरी) - काॅन्टिनेन्टल प्रकाशन
- न लिहिलेली आत्मकथा (कथासंग्रह) - पायल प्रकाशन
- पळणारी क्षितिजे (कथासंग्रह)
- मन गाभारा (वैचारिक) - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
- लोकसंस्कृतीचा गाभारा (वैचारिक)
- वस्तुनिष्ठ मराठी प्रश्नसंच (स्पर्धा परीक्षेसाठी; निराली प्रकाशन)
- वळणावरची माणसं (कथासंग्रह) - लोकव्रत प्रकाशन
- वहिनीसाहेब (कादंबरी) - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
- व्यथापर्व (व्यक्तिरेखा संग्रह) - संस्कृती प्रकाशन : महाभारतातील भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी आणि कर्ण या पाच व्यक्तींच्या व्यथा.
- शासनमान्य यादीतील ६ पुस्तकांचा संच (सहलेखक - दीपक चैतन्य, नीलिमा साने, बशीर मुजावर, मधुराणी भागवत, श्रीनिवास वारुंजीकर)
- सांजसावल्या (कथासंग्रह) - विश्वकर्मा पब्लिकेशन्स