राजेंद्रकुमार बडी

भारतीय राजकारणी
(राजेंद्र कुमार बाडी या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेंद्रकुमार बडी ( ऑक्टोबर १०,इ.स. १९५४-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.