राजेंद्र अग्निहोत्री

राजेंद्र अग्निहोत्री (जानेवारी १, इ.स. १९३८) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकींमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील झांसी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.