राजशाही

(राजशाही, बांगलादेश या पानावरून पुनर्निर्देशित)


राजशाही हे बांगलादेशाच्या राजशाही विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. राजशाही शहर बांगलादेशच्या पश्चिम भागात [[भारत]-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पद्मा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. २०११ साली राजशाही महानगराची लोकसंख्या सुमारे १५ लाख होती.

राजशाही
রাজশাহী
बांगलादेशमधील शहर
राजशाही is located in बांगलादेश
राजशाही
राजशाही
राजशाहीचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 24°22′00″N 88°36′40″E / 24.36667°N 88.61111°E / 24.36667; 88.61111

देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
विभाग राजशाही विभाग
जिल्हा राजशाही जिल्हा
स्थापना वर्ष १ मे १८६९
क्षेत्रफळ ९६.७ चौ. किमी (३७.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५९ फूट (१८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७,६३,९५२
  - महानगर १५ लाख
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

संपादन