राजपत्र किंवा गॅझेट म्हणजे शासकीय विधिविधान, अधिनियम, अधिसूचना. देशाच्या संविधानानुसार झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुका व शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कामकाजविषयक घोषणा व निर्णय आणि धोरणात्मक निवेदने प्रसृत करणारे हे सरकारी नियतकालिक असते.[]

इतिहास

संपादन

आजच्या काळातील महत्त्व

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "राजपत्र". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-01-05 रोजी पाहिले.